प्र. २ अ) खालील उदाहरणे चूक की बरोबर ते लिहा. १) फुप्फुस - उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्वाचा सहभाग असतो. २) यकृत - मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. ३) मोठे आतडे - माझी लांबी 7.5 मीटर आहे. ४) जीभ - माझ्यातील रुचिकलिका फक्त गोड चव ओळखतात. ५) अॅपेंडिक्स - पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही.