आपला स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी असतो, तर ब्राझीलचा स्वातंत्र्यदिन ७ सप्टेंबर ला असतो.