रक्कम (₹)
५०,०००
५०,०००
१,५०,०००
2,00,000
२५,०००
रक्कम (₹)
२५,०००
२०,०००
५,०००
३०,०००
४.
विरेंद्र, देवेंद्र आणि नरेंद्र हे ३ :२ : १. या प्रमाणात नफातोटा वाटून घेणारे भागीदार आहेत. त्यांच्या भागीदारीचा ३१ मार्च
२०१९ रोजीचा ताळेबंद खालीलप्रमाणे होता.
बँक कर्ज
धनको
देय विपत्र
| संचित निधी
देयता
ताळेबंद ३१ मार्च २०१९ रोजीचा
संपत्ती
रक्कम (₹)
फर्निचर
५०,०००
जमीन व इमारत
५०,०००
मोटार कार
२०,०००
विविध ऋणको
५०,०००
भांडवल खाते :
प्राप्य विपत्र
२०,०००
विरेंद्र
९०,०००
गुंतवणूक
५०,०००
देवेंद्र
६०,०००
बँक शिल्लक
२०,०००
३,७५,०००
नरेंद्र
३०,०००
त आल्या.
२,६०,०००
२,६०,०००
१.
२.
३.
यात आले.
४.
दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी विरेंद्र मयत झाला आणि भागीदारी करारानुसार विरेंद्रच्या मृत्यूनंतर त्याच्या हिश्याची रक्कम
त्याच्या वारसदाराला देण्यात यावी.
मागील ताळेबंदातील त्यांच्या भांडवलाची रक्कम त्याच्या भांडवल खात्यात दाखविण्यात यावी.
संचितीमधील विरेंद्रचा हिस्सा मागील ताळेबंदातील संचितीमधून देण्यात यावा.
विरेंद्रच्या संस्थेच्या नफ्यातील त्याच्या मृत्यूपर्यंतचा नफा मागील चार वर्षाच्या नफ्याच्या आधारे ठरविण्यात यावा.
विरेंद्रच्या ख्याती हिस्सा ठरवितांना ख्यातीचे आगणन करतेवेळी मागील चार वर्षाच्या सरासरी नफ्याच्या दोनपट खरेदी ख्यातीची
रक्कम / मूल्य ठरवावे, ३१ मार्च रोजी संपणाऱ्या वर्षांचा नफा पुढील प्रमाणे
२०१६
२०१८
₹४९,०००
₹७०,०००
२०१७ ₹६०,०००
२०१९ ₹३०,०००
-
नूपर्यंतचा नफा कले
५.
६.
संपत्ती व देयतांच्या मूल्यात कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट करण्यात आलेली नाही.
विरेंद्रने त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंत दरमहा ₹३,००० प्रमाणे उचल केलेली आहे.