• खाली शब्दकोडे दिलेले आहे. उभ्या व आडव्या चौकटीत योग्य शब्द लिहून कोड पूर्ण
उभे शब्द
(१) लाकूड कापण्याचे हत्यार, साधन
(२) एक पक्षी
(३) एक सुवासिक फूल
(४) मुलांना आकाशात उडवायला खूप आवडतो.
आडवे शब्द
(१) डोंगरापेक्षा लहान असणारी
(२) पाण्यात राहणारा प्राणी
(३) एक वादय
(४) कपडे ठेवण्यासाठी वापरले जाणारे साधन
(५) आपल्या देशाचे नाव
(६) जनावरांचा समूह
| टे । क | डी
। ब ।
पा
प