रोहन । राधा चिटणीस, फ्लॅट नं. ३, सहजीवन सोसायटी, कर्वेनगर पुणे - 411052 हा। ही महाराष्ट्र विदयुत मंडळ विभाग, पुणे यांना पत्र लिहून स्वतःला आलेल्या वीज बिलाच्या भरमसाठ रकमेची तक्रार करणारे पत्र लिहीत आहे. (तक्रार पत्र)